Saturday 27 August 2016

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

नि रे ग नि रे म नि ध नि  ध प ग रे ग रे प
नि रे ग नि रे म नि ध नि  ध प ग रे ग रे प

दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,
भीम सागरात हे मला मिळाले मोती,भीम सागरात हे मला मिळाले मोती,
कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी, कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी ह्या आमच्या वैभवाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

मुळा(कोणी) साधू संन्याशाच्या असे नाही (गाठी)घाटी,मुळा साधू संन्याशाच्या असे नाही घाटी,
वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,
मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,मथुरा आणि कशी
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,
तरी हि विचार हवे बोलायला ओठा,तरी हि विचार हवे बोलायला ओठा,
माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,नाही मी उपाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,
म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,
भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश,भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश  न्यान अविनाश,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

No comments:

Post a Comment