Saturday 27 August 2016

भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

नि रे ग नि रे म नि ध नि  ध प ग रे ग रे प
नि रे ग नि रे म नि ध नि  ध प ग रे ग रे प

दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,दिन दुबळ्या कफलकही माझी दशा होती,
भीम सागरात हे मला मिळाले मोती,भीम सागरात हे मला मिळाले मोती,
कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी, कोण करेल स्पर्धा ह्या आमच्या वैभवाशी ह्या आमच्या वैभवाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

मुळा(कोणी) साधू संन्याशाच्या असे नाही (गाठी)घाटी,मुळा साधू संन्याशाच्या असे नाही घाटी,
वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,वन वनतो फिरतो जरी समाधाना साठी,
मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,मी हि का उगाच फिरू मथुरा आणि कशी,मथुरा आणि कशी
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,अन्न पाणी लागते हे जरी निज पोटा,
तरी हि विचार हवे बोलायला ओठा,तरी हि विचार हवे बोलायला ओठा,
माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,माझे पोट भरले आहे नाही मी उपाशी,नाही मी उपाशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,न्यान हे असे कि होई ना ज्याची चोरी,
म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,म्हणून जगी चालली ह्या न्यानाची च थोरी,
भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश,भीमा मुळे मिळाले हे न्यान अविनाश  न्यान अविनाश,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,नाही सोने चांदी नाहीत रुपयांच्या राशी,
भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी,भीम विचारांचे मोती आहे माझ्या पाशी।।

Friday 26 August 2016

भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात.

भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात,भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

पाडली अशी खाली माजलेली विषमता ,पाडली अशी खाली माजलेली विषमता ,पाडली अशी खाली माजलेली विषमता ,
डाव होते समतेचे डाव होते समतेचे भीम पहिलवानात,डाव होते समतेचे भीम पहिलवानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर $ जात कोरली माझी रूढी च्या निखाऱ्या वर,
फुल आले क्रांती चे फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,फुल आले क्रांती चे या वाळलेल्या रानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

गावकीचा सोहर संपला आता माझा,गावकीचा सोहर संपला आता माझा,गावकीचा सोहर संपला आता माझा,
दिल्ली आम्ही पहिली दिल्ली आम्ही पहिली  त्या भीम संविधानात, दिल्ली आम्ही पहिली  त्या भीम संविधानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,बाटली बैल गाडी काल आमच्या स्पर्शाने,
मी टॉय कोट घालुनी मी टॉय कोट घालुनी आता चाललो  विमानात,मी टॉय कोट घालुनी आता चाललो  विमानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,
ओ ओ ओ ओ
बुद्धी च्या सागरातील मंथन भीमात होते,
समतेच्या भवनातील चंदन भीमात होते,
तालात जीवांच्या विषमता नाचलीही,
न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते,
संकल्प या मनाच्या क्रांती करून गेला,
निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला,
दिपविले कैक न्यानी माझ्या धुरंधराने ,
इतिहास घडविला माझ्या युगंधराने,
हि आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची,
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची,
दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा,
गुणवंत पाहिलंय मी अन्यायी झुंजणारा,
विसरून गेला शेवटी जातीयते ची ज्वाला,
भीमराव माणसाला माणूस करून गेला,
काळाच्या डोळ्या वरती बसलेली होती काच,
तू दावली पाहट  उज्ज्वल प्रखरती ज्योत,
न्यायाच्या आदर्शवर संघर्ष तुझा होता,
या दिन बांधवांना आदर्श तुझा होता आ आ ,
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले,बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले
दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,दलितांचे राजकारण दिल्ली ला पाठविले,
बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले,बुद्धी च्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले
तो पाहिला महासागर तो पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,पाहिला महासागर पुस्तकाच्या न्यानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,भीम सूर्य क्रांतीचा पहिला विधानात,
बुद्ध ज्याने दाविला बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात,बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात , बुद्ध ज्याने दाविला पिंपळाच्या पानात।।

Thursday 25 August 2016

तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ

पडलो होतो आम्ही सारे काळ अंधारात,पडलो होतो आम्ही सारे काळ अंधारात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

मुक्यास मिळाली वाचा, बहिर्यास कान  ,तोट्यास मिळाले हाथ भीमाचे हे दान ,
मुक्यास मिळाली वाचा, बहिर्यास कान,तोट्यास मिळाले हाथ भीमाचे हे दान
लुळी पांगळी हि जंगली इथे संसारात,लुळी पांगळी हि जंगली इथे संसारात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

माश्यांचे मोहळ उठले गरिबांना चावत सुटले,पाप्यांचे पेवात तूटले माय बहिणीला लुटले,
माश्यांचे मोहळ उठले गरिबांना चावत सुटले,पाप्यांचे पेवात तूटले माय बहिणीला लुटले,
काळाच्या काळोखाला चिरले दिनरात, काळाच्या काळोखाला चिरले दिनरात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

झाली विद्याच्या किरणांनी पावन धरणी,अशी केली अघटित करणी नमला जुलूम चरणी,
झाली विद्याच्या किरणांनी पावन धरणी,अशी केली अघटित करणी नमला जुलूम चरणी,
भीम जन्म सार्थक  झाला भवसागरात,भीम जन्म सार्थक झाला भवसागरात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

या दिशा उजळल्या धायी(१०) जण देती ग्वाही, भीम रवी आला पहा तम आम्हा नाही,
या दिशा उजळल्या धायी(१०) जण देती ग्वाही,भीम रवी आला पहा तम आम्हा नाही,
झाली मंडी जाती आजला रूढी संग्रहात ,झाली मंडी जाती आजला रूढी संग्रहात ,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

Saturday 20 August 2016

चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया

चांदण्याची छाया कापराची काया:-

चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।२

चोचीतला चार देत होता सारा,चोचीतला चार देत होता सारा,
आईचा उभारा देत होता सारा,आईचा उभारा देत होता सारा,
भिमाई परी चिलया पिल्यावरी, भिमाई परी चिलया पिल्यावरी,
पंख पांघराया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।

बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा,
लोपली निराशा आता,लोपली निराशा आता,,
सात कोटी मधी विकासाच्या आधी,सात कोटी मधी विकासाच्या आधी,
विकासाचा पाय होता मजा भीमराया,,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।

झाले नवे नेते मलाई चे धनी,झाले नवे नेते मलाई चे धनी,
वामन च्या मणी येति जुन्या आठवणी,वामन च्या मणी येति जुन्या आठवणी,
झुंज दिली खरी रामकुंडावरी,झुंज दिली खरी रामकुंडावरी,
दगड गोटे खाया होता माझा भीमराया,,,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।

चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।

उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा

गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।। २

कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आघडी वर होता जरी नवं-कोटी चा राजा,आघडी वर होता जरी नवं-कोटी चा राजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा, दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

सर्वांच्या  होता पुढे कर्मवीर दादा,काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
सर्वांच्या  होता पुढे कर्मवीर दादा,काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,गोदातीरी लढला जरी पडला सैनिक माझा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,उघाडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा।।